शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे संजय राजमाने, चंद्रकांत सूर्यवंशी निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 10:36 IST

Zp Kolhapur- कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने आणि जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी हे दोघेही विभागप्रमुख सोमवारी निवृत्त झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते या दोघांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.

ठळक मुद्देसंजय राजमाने, चंद्रकांत सूर्यवंशी निवृत्त जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये दोघांना निरोप

कोल्हापूर- जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने आणि जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी हे दोघेही विभागप्रमुख सोमवारी निवृत्त झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते या दोघांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.राजमाने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मार्डी येथील आहेत. तर सूर्यवंशी हे हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील आहेत. जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये या दोघांना निरोप देण्यात आला.

करवीरचे सहा. गटविकास अधिकारी शरद भोसले, आजऱ्याचे सहा. गटविकास अधिकारी प्रदीप जगदाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वीय सहायक विजय मगदूम, आरोग्य अधीक्षक महादेव झलग, शिरोळ पंचायत समितीचे कक्ष अधिकारी बी. पी. कांबळे, आरोग्य वरिष्ठ सहायक विकास लाड यांनाही सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर