शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र रणजी संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी कोल्हापूरचे संग्राम अतितकर, अन्य समितीवर सातजणांची निवड

By सचिन भोसले | Updated: March 3, 2023 19:10 IST

या निवडीमुळे कोल्हापुरात उत्साहाचे वातावरण

कोल्हापूर : महाराष्ट्र किक्रेट असोसिएशनच्या विविध उप समितीवर संग्राम अतितकर, अमृता शिंदे, अतुल गायकवाड, शैलेश भोसले, केदार गयावळ, अभिजीत भोसले, चंदाराणी कांबळे यांची निवड झाली आहे.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्यातर्फे सन २०२२-२३ या हंगामासाठी विविध उप समितीची घोषणा करण्यात आली. यामध्ये माजी रणजी खेळाडू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन वरिष्ठ निवड समितीचे सदस्य संग्राम अतितकर यांची महाराष्ट्र रणजी संघ निवड समितीच्या अध्यक्षपदी, तर माजी भारतीय कसोटी व एकदिवशीय महिला क्रिकेटपटू अमॄता शिंदे यांची महाराष्ट्र १५ वर्षाखालील महिला संघ निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. माजी रणजी खेळाडू अतुल गायकवाड यांची १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघ व्यवस्थापकपदी, माजी रणजी खेळाडू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन ज्युनियर निवड समितीचे सदस्य शैलेश भोसले यांची १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघ निवड समितीच्या सदस्यपद निवड झाली. केडीसीए चे सचिव केदार गयावळ यांची महाराष्ट्र स्पर्धा कमिटी सदस्यपदी, तर १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे खेळाडू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजानिस अभिजीत भोसले यांची वर्णी लागली. यासह माजी महाराष्ट्र महिला संघाची माजी कर्णधार व आंतररााष्ट्रीय महिल क्रिकेटपटू चंदाराणी कांबळे यांची महाराष्ट्र १९ वर्षाखालील व खुला गट महिला संघाच्या संघव्यवस्थापकपदी निवड झाली. या निवडीमुळे कोल्हापूरच्या क्रिकेट क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात निवडी झाल्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रRanji Trophyरणजी करंडक