शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी सांगली- कोल्हापूर महामार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 13:43 IST

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगिती दिली आहे, ती उठवण्यासाठी राज्य शासनाने न्यायालयात भक्कम बाजू मांडावी, आरक्षण निर्णय होई पर्यंत कोणतीही नोकर भर्ती करू नये यामागणीसाठी बुधवारी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव टोलनाका येथे शिरोळ तालुका मराठा सकल बांधवाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआरक्षण मिळेपर्यंत शासनाचा कर भरणार नाहीमहामार्गावर उदगांव येथे रास्ता रोको आंदोलन

शिरोळ : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगिती दिली आहे, ती उठवण्यासाठी राज्य शासनाने न्यायालयात भक्कम बाजू मांडावी , आरक्षण निर्णय होई पर्यंत कोणतीही नोकर भर्ती करू नये यामागणीसाठी बुधवारी सांगली-कोल्हापूरमहामार्गावरील उदगाव टोलनाका येथे शिरोळ तालुका मराठा सकल बांधवाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

येत्या दोन ते तीन दिवसांत बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे असे यावेळी जाहीर करण्यात आले. आंदोलनावेळी जि. प .सदस्य डॉ. अशोकराव माने, राजवर्धन नाईक-निंबाळकर, नगरसेवक सर्जेराव पवार, नगरसेवक बजरंग खामकर यांनी प्रसंगी पदाचा राजीनामा देऊ अशी भूमिका जाहीर केली. आंदोलनात मराठा बांधव मोठया संख्येने सहभागी झाला होता.कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं , छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत भगवे झेंडे हातामध्ये घेऊन आंदोलक सहभागी झाले होते. जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत कोणताही कर शासनास भरला जाणार नाही अशी घोषणा करण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक किशोर काळे, तहसीलदार अपर्णा मोरे यांना मागणीचे निवेदन देंण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणhighwayमहामार्गkolhapurकोल्हापूर