शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सुळकूड पाणी योजनेसंदर्भातील विविध विषयांवर नगरपालिका सभेत मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 10:33 IST

Water ichlkaranji kolhapur-इचलकरंजी शहराला मंजूर झालेल्या दूधगंगा पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक ठिकाणी जागा खरेदी करणे. पाणी आरक्षण, योजनेसंदर्भात विविध परवानगी घेणे. तसेच नगरपालिकेच्या हिश्श्याची रक्कम भरणे, या विषयाला सोमवारी पालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देसुळकूड पाणी योजनेसंदर्भातील विविध विषयांवर नगरपालिका सभेत मंजुरीपाणीप्रश्नात वैयक्तिक नाराजी नको

इचलकरंजी : शहराला मंजूर झालेल्या दूधगंगा पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक ठिकाणी जागा खरेदी करणे. पाणी आरक्षण, योजनेसंदर्भात विविध परवानगी घेणे. तसेच नगरपालिकेच्या हिश्श्याची रक्कम भरणे, या विषयाला सोमवारी पालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

या योजनेबाबतची सविस्तर माहिती माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी सभागृहात दिली. विषयपत्रिकेवरील ११ व ऐनवेळचे ५ अशा एकूण १६ विषयांवर चर्चा करून मंजुरी घेण्यासाठी श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या.रिंग रोड येथील रस्ता रूंदीकरण करण्यात आला नाही. या मार्गावरून ऊस ट्रॅक्टर-ट्रॉली मोठ्या प्रमाणात जातात. तेथे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही गर्दी असते. त्यामुळे तत्काळ या रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावे, असे नगरसेविका संगीता आलासे यांनी सांगितले.

यावर याच ठिकाणी अनेक अपघात झाले असून, या रस्त्यासंदर्भात फक्त चर्चा केली जाते. मात्र, प्रशासनाकडून कार्यवाही होत नाही, असा आरोप नगरसेवक मदन कारंडे यांनी उपस्थित केला. प्रकाश मोरबाळे यांनी शहरातील अनेक भू-संपादनाचे प्रश्न प्रलंबित असून त्यातील त्रुटी दूर करण्याची गरज व्यक्त केली.नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये फर्निचरचे काम राहिले असून, वर्षाअखेर या सभागृहात कौन्सिल सभा घेण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अब्राहम आवळे यांनी सभागृहात केली. नगरपालिका मालकीच्या शहरातील विविध इमारतींमधील गाळेधारकांकडून दहा वर्षे घरफाळा वसूल केला नसल्याचे मोरबाळे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर प्रशासनाने थकीत घरफाळा वसुली करून नव्याने करार करण्याचे मान्य केले.पाणीप्रश्नात वैयक्तिक नाराजी नकोनगरसेवक अजित जाधव यांनी सुळकूड योजनेसंदर्भात जवाहर साखर कारखान्यावर झालेल्या बैठकीचा वृत्तांत सभागृहात मांडण्याची मागणी केली. त्यावर सागर चाळके यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी पुढाकार घेतला असून, वैयक्तिक नाराजी व्यक्त करू नये, अशी विनंती केली.कार्यक्रमात नियोजन नाहीनगरपालिकेच्यावतीने नियमितपणे विविध कार्यक्रम घेतले जातात. मात्र, त्यामध्ये नियोजन नसते, अशी खंत सागर चाळके यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Waterपाणीichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूर