शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजे, राज्य सरकारला वाचवण्यासाठी मदत करणार आहात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 20:20 IST

chandrakant patil Maratha Reservation Bjp Kolhapur : मोर्चा काढायचे रद्द करून राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या संकटातून वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहात का, असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी येथे खासदार संभाजीराजे यांना विचारला.

ठळक मुद्देसंभाजीराजे, राज्य सरकारला वाचवण्यासाठी मदत करणार आहात का? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विचारणा : मराठा आरक्षणाचा तिढा

कोल्हापूर : मोर्चा काढायचे रद्द करून राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या संकटातून वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहात का, असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी येथे खासदार संभाजीराजे यांना विचारला.माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून महापालिका, भाजप, ताराराणी आघाडीच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील यांनी पहिल्यांदाच संभाजीराजे यांना अशी थेटपणे विचारणा केली आहे.आमदार पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत जो आंदोलन करेल त्यांच्यासोबत आम्ही राहू. यासाठी संभाजीराजे यांचे नेतृत्व पुढे आले आहे; परंतु संभाजीराजेंनी हे लक्षात घ्यावे, की आंदोलनातील चालढकल कशासाठी चालली आहे. हे कळण्याइतकी मराठी जनता सुज्ञ आहे. नवीन नेतृत्व उभे राहील की नाही, हे माहिती नाही. मात्र, यातून मराठा समाजाचे नुकसान होईल. समाज निराश होईल.संभाजीराजे यांना आंदोलनाची आठवण करून देताना आमदार पाटील म्हणाले, ह्यतुम्ही कोल्हापुरातून १६ जूनला मोर्चा काढणार होता. आता म्हणे ते नाही. आता आमदार, खासदारांना याबाबत जाब विचारणार. मग तुम्ही म्हणताय की, मूक आंदोलन करणार, मग म्हणताय, पुणे मुंबई लाँग मार्च काढणार. तुम्ही नेमकं काय करणार आहात, त्यातून काय साध्य होणार आहे, हे एकदा समाजापुढं मांडलं पाहिजे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPoliticsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर