शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

समरजित अपक्ष म्हणून शड्डू ठोकणार; : युतीमधील पहिली बंडखोरी कागलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 20:39 IST

गेली दोन-अडीच वर्षे घाटगे यांच्या उमेदवारीस भाजपकडून बळ देण्यात आले होते. त्यामुळे काही झाले तरी कागलमधून समरजित घाटगे हेच युतीचे मग त्यात भाजप किंवा शिवसेना कोणत्याही पक्षाचे उमेदवार असतील असे चित्र होते; परंतु युतीचे अधिकृत जागावाटप जाहीर

ठळक मुद्देकार्यकर्त्यांचा मंगळवारी मेळावा

कोल्हापूर : शाहू समूहाचे अध्यक्ष व पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे हे कागल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीमधील पहिली बंडखोरी कागलमध्येच होत आहे. समरजित यांनी आज, मंगळवारी कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा बोलाविला आहे. त्यामध्ये ते रणशिंग फुंकण्याच्या तयारीत आहेत.

हा मेळावा कागल-मुरगूड रस्त्यावरील डीकेएम भवनमध्ये होईल. त्यानंतर साडेचार वाजण्याच्या सुमारास घाटगे हे पत्रकार परिषदेत आपल्या पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार आहेत. या मेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन घाटगे गटातर्फे करण्यात आले आहे.  त्यामुळे एक तरी माघार घेऊन गप्प बसणे किंवा लढणे हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर आहेत म्हणून ‘ठरवायचं नाही...लढायचंच’ अशी भूमिका घेऊन आता राजेगट त्वेषाने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.म्हाडा अध्यक्षपदाचा राजीनामा..भाजपमध्ये आल्यानंतर राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले ‘पुणे म्हाडा’चे अध्यक्षपद समरजित घाटगे यांना देण्यात आले होते; परंतु अपक्ष म्हणून लढायचे पक्के झाल्यामुळे त्यांनी या पदाचाही राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देऊ केला आहे. 

टॅग्स :Samarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकBJPभाजपा