बिद्री येथील घरगुती गणेश सजावट स्पर्धेत सचिन खोत प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST2021-09-22T04:28:55+5:302021-09-22T04:28:55+5:30
या स्पर्धेमध्ये ३३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील अन्य विजेते असे - तृतीय क्रमांक पृथ्वीराज गायकवाड, चतुर्थ लखन पाटील ...

बिद्री येथील घरगुती गणेश सजावट स्पर्धेत सचिन खोत प्रथम
या स्पर्धेमध्ये ३३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील अन्य विजेते असे - तृतीय क्रमांक पृथ्वीराज गायकवाड, चतुर्थ लखन पाटील स्पर्धेचे परीक्षण सुनील खोत, सुनील माजगावकर, सदाशिव करडे, सुभाष माने यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांना बिद्री ग्रामपंचायतीचे सदस्य सागर कांबळे, डॉ. के. एस. साठे, दत्तात्रय वारके यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
यावेळी आकाश वारके, केतन आरेकर, जुनेद बागवान अक्षय नाटले, संतोष पाटील, अक्षय पोवार, रणजित कांबळे, अजित घोरपडे, प्रशांत परीट यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत संस्थेचे अध्यक्ष मयूर पाटील यांनी केले तर आभार सचिव आकाश वारके यांनी मानले.