रोटरी क्लबचा उपक्रम स्तुत्य : अमरसिंह पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST2021-07-02T04:17:24+5:302021-07-02T04:17:24+5:30

येथील रोटरी क्लबच्यावतीने डॉक्टर्स डे बरोबरच सी. ए. डे व कृषीदिन साजरा करण्यात आला. या वेळी डॉ. एस. पी. ...

Rotary Club initiative commendable: Amarsingh Patil | रोटरी क्लबचा उपक्रम स्तुत्य : अमरसिंह पाटील

रोटरी क्लबचा उपक्रम स्तुत्य : अमरसिंह पाटील

येथील रोटरी क्लबच्यावतीने डॉक्टर्स डे बरोबरच सी. ए. डे व कृषीदिन साजरा करण्यात आला. या वेळी डॉ. एस. पी. माने, डॉ. ई. व्ही. देशपांडे, डॉ. आनंदा काळे, डॉ. अनिरुद्ध काळे, डॉ. विशाल चौगुले, डॉ. सरला माने, डॉ. पल्लवी हुग्गे, चार्टर्ड अकाउंटंट सूरज निळकंठ, शेतकरी महेश पाटील, राजेंद्र पाटील, सुनील मुळे यांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी असिस्टंट गर्व्हनर रुस्तम मुजावर, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, दगडू माने यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते. स्वागत चिंतामणी गोंदकर तर प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष दीपक ढवळे यांनी केले. सचिव सचिन देशमुख यांनी आभार मानले.

फोटो - ०१०७२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - शिरोळ येथे रोटरी क्लबच्यावतीने शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, रुस्तम मुजावर, तैमुर मुल्लाणी, दीपक ढवळे, सचिन देशमुख उपस्थित होते.

Web Title: Rotary Club initiative commendable: Amarsingh Patil