शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 15:39 IST

कोल्हापूर  जिल्हा परिषदेत शिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे. जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्याचा दावा एकीकडे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केला असताना अध्यक्षपद आणि करवीर पंचायत समितीचे उपसभापती शिवसेनेला मिळाले पाहिजे अशी भूमिका माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी घेतली आहे.

ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत करवीरचे उपसभापती शिवसेनेला मिळाले पाहिजे : नरके

कोल्हापूर  जिल्हा परिषदेतशिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे. जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्याचा दावा एकीकडे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केला असताना अध्यक्षपद आणि करवीर पंचायत समितीचे उपसभापती शिवसेनेला मिळाले पाहिजे अशी भूमिका माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी घेतली आहे.

राज्यात महाआघाडीचे सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदर राखला जाईल अशा पद्धतीची भूमिका घेऊ असे यावेळी दुधवडकर यांनी सांगितले, मात्र याच वेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये मोकळ्या पद्धतीने पाठिंबा न देता शिवसेनेला ही पदे मिळाली पाहिजे अशी आक्रमक भूमिका चंद्रदीप नरके यांनी मांडली आहे.

यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार सत्याजित पाटील, जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर