शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी कोडोलीत शांततेच्या मार्गाने रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 12:55 IST

मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी कोडोली - बोरपाडळे राज्यमार्गावर कोडोली एमएसईबी फाटा येथे गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करणेत आले. या वेळी आखिल भारतीय दलित महासंघाचा पांठीबा असल्याचे संस्थापक अध्यक्ष गौतम कांबळे यानी जाहिर केले.

ठळक मुद्देमराठा आरक्षणासाठी कोडोलीत शांततेच्या मार्गाने रास्ता रोको एमएसईबी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन

कोडोली -मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी कोडोली - बोरपाडळे राज्यमार्गावर कोडोली एमएसईबी फाटा येथे गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी आखिल भारतीय दलित महासंघाचा पांठीबा असल्याचे संस्थापक अध्यक्ष गौतम कांबळे यानी जाहिर केले.मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशा विविध घोषणानी परिसर दुमदुमला. संतोष जाधव, सुरेश पाटील यानी या रास्ता रोको संदर्भात व्यापक भूमिका स्पष्ट करीत मराठा समाजाला न्याय मिळेपर्यन्त शांततेच्या मार्गाने व कायदा व सुव्यवस्था राखत आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगीतले. या प्रसंगी गौतम कांबळे, जयदीप पाटील, संतोष जाधव, सुरेश पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी निर्माण सामाजिक संस्थेचे जयदीप पाटील यानी मराठा समाजाला आरक्षणातून हक्क मिळावेत यासाठी सर्वानी एकत्र येवून काम करण्याचे आवाहन केले. आंदोलन स्थळी सहा. पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर