आर.के. नगरात रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:32+5:302021-07-14T04:27:32+5:30
लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून भाजपा जिल्हा संघटक नाथाजी पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिरास सुरुवात ...

आर.के. नगरात रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद
लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून भाजपा जिल्हा संघटक नाथाजी पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.
यावेळी अलकेश कांदळकर, ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील ,
विशाल पाटील, भिकाजी गाडगीळ, पृथ्वीराज जाधव, हर्षवर्धन पोवार, जयराजसिंह निंबाळकर, सागर दळवी, नियाज नदाफ, दिशा आशिष पाटील, संभाजी शिंदे, लोकमतचे वरिष्ठ वितरण अधिकारी राहुल व्हटकर, भाऊसाहेब पाटील उपस्थित होते. या शिबिरासाठी रोहन सिदनाळे, बुद्धराज जाधव, निखिल पाटील, प्रशांत सुबेदार, श्रेयस कोरवी, हेमंत नाईक यांनी परिश्रम घेतले. यावेळी रक्तदात्यांना
आशिष पाटील फाउंडेशनतर्फे मास्कचे वाटप करण्यात आले.
फोटो : १२ आरके नगर रक्तदान शिबिर
ओळ : लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमांतर्गत आर.के. नगर येथे आशिष पाटील युवा फाउंडेशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी नाथाजी पाटील, आशिष पाटील, भिकाजी गाडगीळ उपस्थित होते.