शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’ ‘अथर्व’ला भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 20:02 IST

हलकर्णी (ता. करवीर) दौलत शेतकरी सहकार साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा फैसला शुक्रवारी (दि. २२) जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत होणार आहे. अथर्व ट्रेडींग कंपनीने ३९ वर्षे भाडेतत्त्वावर कारखाना मागितला असून, त्यांनाच पहिल्यांदा संधी मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे‘दौलत’ ‘अथर्व’ला भाडेतत्त्वावर देण्याची शक्यताफैसला शुक्रवारी, संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

कोल्हापूर : हलकर्णी (ता. करवीर) दौलत शेतकरी सहकार साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा फैसला शुक्रवारी (दि. २२) जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत होणार आहे. अथर्व ट्रेडींग कंपनीने ३९ वर्षे भाडेतत्त्वावर कारखाना मागितला असून, त्यांनाच पहिल्यांदा संधी मिळण्याची शक्यता आहे.दौलत कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी जिल्हा बॅँकेने २ जानेवारी रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार चंदगड तालुका खरेदी विक्री संघ व अथर्व ट्रेडींग कंपनी, शाहूपुरी यांनी निविदा दाखल केल्या होत्या. या निविदात चंदगड तालुका संघाने ४० वर्षे मुदतीने कारखाना मागितला आहे.

दौलतची सुमारे १६२ कोटींची थकीत देणी आहेत. या देणीसाठी समान दहा हप्ते देण्याची मागणी संघाने जिल्हा बॅँकेकडे केली आहे. तर अथर्व ट्रेडींग कंपनीने ३९ वर्षे मुदतीने कारखाना मागितला आहे. निविदा प्रक्रियेनुसार अथर्व कंपनीचा प्राधान्याने विचार होण्याची शक्यता आहे.

जिल्हा न्यायालयाने न्यूट्रीयंटसचा दावा फेटाळला आहे, त्यामुळे शुक्रवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. लवाद नेमण्याबाबत न्यूट्रीयंटस उच्च न्यायालयात गेली आहे. तेथील निकालाचाही निविदा प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.दरम्यान, दौलतची जिल्हा बॅँकेची ६७ कोटींची थकबाकी आहे; त्यावरील व्याज सुमारे २७ कोटी होते. जिल्हा, शासकीयसह इतर देणी सुमारे १६२ कोटी आहेत. त्यामुळे भाडेतत्त्वाचा कालावधी कमी असून चालणार नाही, ही देणी कशा पद्धतीने परतफेड करणार, हे पाहूनच करार होणार आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर