शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जगन्नाथ दिक्षित यांच्या उपस्थितीत रंकाळा प्रदक्षिणेस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 16:41 IST

रंकाळा संवर्धनासाठी झटणाऱ्या कोल्हापूरातील रंकाळा प्रेमी व बच्चनवेडे कोल्हापूरी गु्रपतर्फे ‘ चला पुन्हा एकदा घालूया रंकाळा प्रदक्षिणा’ ही मोहीम शनिवारी सकाळी घेण्यात आली. विशेष म्हणजे दोन वेळा जेवा, ५५ मिनिटात जेवा व ४५ मिनिटे चाला असा जीवनमंत्र देणारे डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनीही सर्वाबरोबर या मोहीमेत सहभागी होत रंकाळा तलावास फेरफटका मारला.

ठळक मुद्दे‘चला पुन्हा एकदा घालूया रंकाळा प्रदक्षिणा उपस्थितांच्या शंकाचे केले निरसन

कोल्हापूर : रंकाळा संवर्धनासाठी झटणाऱ्या कोल्हापूरातील रंकाळा प्रेमी व बच्चनवेडे कोल्हापूरी गु्रपतर्फे ‘ चला पुन्हा एकदा घालूया रंकाळा प्रदक्षिणा’ ही मोहीम शनिवारी सकाळी घेण्यात आली. विशेष म्हणजे दोन वेळा जेवा, ५५ मिनिटात जेवा व ४५ मिनिटे चाला असा जीवनमंत्र देणारे डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनीही सर्वाबरोबर या मोहीमेत सहभागी होत रंकाळा तलावास फेरफटका मारला.रंकाळा चौपाटी परिसरात सकाळी ७ वाजता या प्रदक्षिणेस सुरुवात झाली. यात रंकाळा संवर्धनासाठी झटणारे शेकडो स्त्री-पुरूष नागरीक सहभागी झाले होते. रंकाळा चौपाटी- तांबट कमान-जुना वाशीनाका, इराणी खण, क्रशर चौक, पतौडी खण, रंकाळा पदपथ उद्यान असे ४.४० कि.मी.चे अंतर पार करीत ही मोहीम पदपथ येथे समाप्त करण्यात आली.

उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन डॉ. दिक्षित यांनी केले. यावेळी त्यांनी नियमित चाला, दिवसातून दोन वेळा भुक लागल्यानंतर खा, गोड पदार्थ शक्यतो टाळा असा संदेश दिला. यावेळी सुधर्म वाझे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.कमी खा, जास्त जगाडॉ. दिक्षित यांनी नियमित जेवताना जेवढे अन्न घेतो तेवढेच दुसऱ्या दिवशी खा, जो कमी प्रमाणात खाईल तो जास्त काळ जगेल. दोन जेवणांच्या मधल्या अंतरात ताक, २५ टक्के दुधाचा चहाही घेतला तरी चालतो. ४५ मिनिटात किमान पाच किलोमीटर चाला. ५५ मिनिटात जेवा, कडधान्ये, फळे खा असा संदेश दिला.एक वेळ खाणारा योगीप्राणी जर आजारी असेल तर तो तंदुरुस्त होईपर्यंत खात नाही. मात्र, मनुष्य आजारी असला तरी औषध घेवून दोन वेळा जेवतो. त्यात एक वेळ जेवणारा साधुसंतासारखा योगी, दोन वेळा खाणारा भोगी, तर तीन वेळ खाणारा रोगी , अशी मिश्किलीही त्यांनी उपस्थितांमध्ये केली.

 

टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्यkolhapurकोल्हापूर