सरूडमध्ये लोकमतच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:47+5:302021-07-12T04:15:47+5:30
उद्घाटन माजी आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर यांनी केले. प्रास्ताविक शिव - शाहू फौंडेशनचे अध्यक्ष संजय जगताप यांनी केले. रक्तदात्यांना सत्यजीत ...

सरूडमध्ये लोकमतच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद
उद्घाटन माजी आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर यांनी केले. प्रास्ताविक शिव - शाहू फौंडेशनचे अध्यक्ष संजय जगताप यांनी केले. रक्तदात्यांना सत्यजीत पाटील, उपसभापती दिलीप पाटील - कोतोलीकर, गुप्तवार्ता विभागाचे अप्पर उपायुक्त उमेश हजारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविले. यावेळी अध्यक्ष हेमंत भालेकर, शिवाजी रोडे - पाटील, विक्रम पोतदार, प्रा . प्रकाश नाईक, फ्रेंडस तरुण मंडळाचे डॉ. राजेंद्र पाटील, आंनदा लाड, तुषार दिवसे, सुनिल टेके, सतीश सनगर, सनी कांबळे, ओंकार लाड, रामकृष्ण सातपुते, कृष्णात कांबळे, दिलीप हावळ, पद्मसिंह पाटील (साळशी), सुरेश म्हाऊटकर, प्रदीप पाटील - चरणकर, सर्जेराव काळे, किरण शिंदे, सुधाकर चव्हाण, आनंदा हारुगडे, उमर फारूख आत्तार, महेश ढवळे, नितीन जगताप, लोकमतचे जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, जाहिरात प्रतिनिधी संभाजी खवरे, सरूडचे बातमीदार अनिल पाटील आदी उपस्थित होते.
११ सरूड
फोटो ओळी :
सरूड (ता. शाहूवाडी) येथे लोकमततर्फे आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी माजी आमदार सत्यजीत पाटील, उपसभापती दिलीप पाटील, संजय जगताप, शिवाजी रोडे - पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, अनिल पाटील, महेश ढवळे, सर्जेराव काळे, किरण शिंदे आदी उपस्थित होते.