तुरंबे येथे रक्तदानाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:37+5:302021-07-12T04:15:37+5:30
शिबिराचे उद्घाटन नव्वद वेळा रक्तदान केलेले कपिलेश्वर येथील मधुकर कासार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रांताधिकारी प्रसेन्नजीत प्रधान यांनी याच ...

तुरंबे येथे रक्तदानाला प्रतिसाद
शिबिराचे उद्घाटन नव्वद वेळा रक्तदान केलेले कपिलेश्वर येथील मधुकर कासार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रांताधिकारी प्रसेन्नजीत प्रधान यांनी याच केंद्रावर रक्तदान केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, सुरेश देवर्डेकर, मंडल अधिकारी शिवाजी कोळी, गटशिक्षणाधिकारी बी. एम. कासार, उपअभियंता सुरेश खैरे, नायब तहसीलदार विजय जाधव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेट्ये, अभिमन्यू साबळे, सागर भावके, वैभव तहसीलदार, लहूजी जरग, प्रभाकर पाटील,राजू भोईटे, अजय खोत, कृष्णात तहसीलदार, शिवाजी मगदूम, शाकीर पाटील, अविनाश चिंदगे, प्रदीप देवर्डेकर, दीपक देवर्डेकर, युवराज कांबळे,राजेश भंडारी,वैभव माने, जीवन भारमल,संभाजी देवर्डेकर, प्रतीक घाटगे, ‘लोकमत’चे उपव्यवस्थापक रिसिव्हेबल महेश पन्हाळकर, ज्ञानेश्वर भोसले, व्ही. जे. साबळे, महेश पाटील उपस्थित होते.
तुरंबे येथे रक्तदान शिबिरप्रसंगी प्रसेन्नजीत प्रधान, विजय जाधव डॉ. आर. आर. शेट्टे, शिवाजी कोळी, बी एम कासार, वैभव तहसीलदार, प्रभाकर पाटील, शाकीर पाटील, राजू भोईटे, कृष्णात तहसीलदार, सागर भावके, वैभव माने, दयानंद भोईटे, राजू देसाई, ‘लोकमत’चे उपव्यवस्थापक रिसिव्हेबल महेश पन्हाळकर, ज्ञानेश्वर भोसले, अजय खोत, व्ही. जे. साबळे, महेश पाटील उपस्थित होते.