शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मराठा महासंघातर्फे हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 17:27 IST

Shivrajyabhishek Kolhapur- शिवराज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचा ठराव मराठा महासंघाच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते.

ठळक मुद्देमराठा महासंघातर्फे हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचा ठराव लवकरच भव्य नागरी सत्कार करणार : वसंतराव मुळीक

कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचा ठराव मराठा महासंघाच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते.शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव व्हावा, यासाठी मराठा महासंघ २००६पासून कोल्हापुरात विविध समाजबांधव व शिवप्रेमींना घेऊन प्रयत्न करत आहे. महाआघाडी सरकारने यावर्षीपासून ६ जून शिवराज्याभिषेक दिन हा ह्यस्वराज्य दिनह्ण म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

गावोगावी, शासकीय कार्यालयात हा दिन साजरा करण्याचा निर्णय मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतल्याबद्दल त्यांचे तमाम शिवप्रेमींच्यावतीने अभिनंदन करत असल्याचे वसंतराव मुळीक यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्याभिषेक सोहळा घराघरात पोहोचणार आहे. यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे मंत्री मुश्रीफ यांचा लवकरच भव्य नागरी सत्कार करणार असल्याचेही मुळीक यांनी सांगितले.

यावेळी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, शंकरराव शेळके, बबनराव रानगे, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, अमित अडसुळे, कादर मलबारी, प्रकाश पाटील, अशोक माळी, आनंद म्हाळूंगकर, महादेव पाटील, डॉ. शिवाजीराव हिलगे, सुनील पाटील, मारुती पोवार, कुमार काटकर, किशोर चव्हाण, गुरुदास जाधव, जयवंत पलंगे, शरद साळुंखे, संजय कांबळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Shivrajyabhishekशिवराज्याभिषेकkolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफmaratha mahasanghमराठा महासंघ