शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावर मंत्री दीपक केसरकर स्पष्टच बोलले, म्हणाले...

By भीमगोंड देसाई | Updated: September 8, 2023 14:33 IST

आंदोलनास अनिष्ट वळण नको

कोल्हापूर : मराठा आणि धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. पण, आरक्षण देणे राज्याच्या हातात नाही. परिणामी या विषयात संयम बाळगण्याची गरज आहे, असे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्यावर धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी भंडारा ओतला. यासंंबंधी प्रश्न विचारल्यानंतर ते बोलत होते.मंत्री केसरकर म्हणाले, आरक्षण मागण्याची एक पध्दत आहे. त्यानुसार मागणी करावी. कोणीही कायदा हातात घेऊ नये. संयम पाळावा. आरक्षण देण्याचे फारसे अधिकार राज्याला नाहीत. हा विषय घटनेशी संबंधीत आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण ते टिकले नाही. आता पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धनगर समाजाला आरक्षण आहे. पण, त्यांना आरक्षण बदलून हवे आहे. या विषयात आंदोलन करताना संयम ठेवणे आवश्यक आहे. आरक्षणाच्या विषयात राज्य सरकार सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करीत आहे.

शरद पवार - अजित पवार यांनी एकत्र यावेबीडमध्ये शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार यांची सभा मोठी झाली. कोल्हापुरातही असेच होईल. अजित पवार तरूण आहेत. यामुळे हा फरक पडत असेल. मी अनेक वर्षे शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणDeepak Kesarkarदीपक केसरकर