नेसरीच्या काशिलिंग मंदिराकडे जाणारा रस्ता दुरुस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST2020-12-05T04:59:55+5:302020-12-05T04:59:55+5:30

ग्रामविकास अधिकारी पी. बी पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी राजेंद्र हल्याळी, श्याम नाईक, लालू बागवान, दिगंबर तेजम, आदींसह कार्यकर्ते ...

Repair the road to the Kashiling Temple at Nesari | नेसरीच्या काशिलिंग मंदिराकडे जाणारा रस्ता दुरुस्त करा

नेसरीच्या काशिलिंग मंदिराकडे जाणारा रस्ता दुरुस्त करा

ग्रामविकास अधिकारी पी. बी पाटील यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी राजेंद्र हल्याळी, श्याम नाईक, लालू बागवान, दिगंबर तेजम, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

------------------------

फोटो ओळी : नेसरीच्या पुरातन काशिलिंग मंदिराकडे जाणारा रस्ता दुरुस्त करा या मागणीचे निवेदन राजेंद्र हल्याळी, श्याम नाईक, लालू बागवान, दिगंबर तेजम, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रमांक : ०४१२२०२०-गड-११

Web Title: Repair the road to the Kashiling Temple at Nesari