शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजला राष्ट्रवादी कार्यालयाचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 18:35 IST

गडहिंग्लज : दसराच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय,हसन मुश्रीफ फौंडेशन व सेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेती कार्यालयाचे येथील भगवा चौकातील ...

ठळक मुद्देगडहिंग्लजला राष्ट्रवादी कार्यालयाचे स्थलांतरघोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्याहस्ते उद्घाटन

गडहिंग्लज : दसराच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय,हसन मुश्रीफ फौंडेशन व सेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेती कार्यालयाचे येथील भगवा चौकातील डी.एम.प्लाझामध्ये स्थलांतर करण्यात आले.

राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष व घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्याहस्ते फीत कापून नूतन कार्यालयाचे उद्घाटन झाले.यावेळी जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील,उदयराव जोशी,शहराध्यक्ष सिध्दार्थ बन्ने,वसंत यमगेकर,नगरसेवक हारूण सय्यद,सावित्री पाटील,रेश्मा कांबळे, रुपाली परीट, लक्ष्मी घुगरे,शामराव जगताप,अरुण तेलंग,राजू जमादार,रमजान अत्तार, गुंडू पाटील, महेश सलवादे,रश्मिराज देसाई, अमर मांगले,सुनिल चौगुले,तुषार यमगेकर,आण्णासाहेब देवगोंडा,प्रशात शिंदे,राहूल शिरकोळे, रफिक पटेल,नवाब मालदार,इकबाल शाइन्नावर,महादेव कुंभार,दिलीप उपराटे,अनिल गुरव,विजय बनगे,विजय मोहिते,पृथ्वीराज पाटील, के बी पोवार,बाळू मुल्लाणी,आनंदा पाटील,राम पाटील,अवधुत रोटे उपस्थित होते. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस