रेखा जरे हत्याप्रकरणी संशयित कोल्हापुरातून ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:52 IST2020-12-05T04:52:17+5:302020-12-05T04:52:17+5:30
कोल्हापूर : अहमदनगर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी तीन संशयितांना अटक केली ...

रेखा जरे हत्याप्रकरणी संशयित कोल्हापुरातून ताब्यात
कोल्हापूर : अहमदनगर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी तीन संशयितांना अटक केली असून, दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांपैकी एकाला नगर पोलिसांनी कोल्हापूर ते राधानगरी मार्गावर ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव गोपनीय ठेवून तपास सुरू असल्याची माहिती नगर पोलिसांनी दिली.