शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर’ विमानसेवा नियमितपणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 14:13 IST

उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सुरू झालेली हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा नियमितपणे सुरू आहे. या विमानसेवेच्या २३ व्या दिवशी रविवारी एकूण १६४ जणांनी प्रवास केला.

ठळक मुद्दे‘हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर’ विमानसेवा नियमितपणे सुरू१६४ जणांनी केला प्रवास

कोल्हापूर : उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सुरू झालेली हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा नियमितपणे सुरू आहे. या विमानसेवेच्या २३ व्या दिवशी रविवारी एकूण १६४ जणांनी प्रवास केला.‘अलायन्स एअर’ या कंपनीद्वारे केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुसºया टप्प्याअंतर्गत हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गावरील विमानसेवा सुरू झाली. हवामानाच्या समस्येमुळे तीन-चार दिवसांचा अपवाद वगळता सध्या नियमितपणे या मार्गावरील विमानसेवा सुरू आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसांत एकूण १००६ जणांनी प्रवास केला.

ही सेवा दैनंदिन स्वरूपातील असून, किमान १५० प्रवासी रोज प्रवास करतात. संबंधित सेवा सुरू होऊन २३ दिवस पूर्ण झाले आहेत. रविवारी हैदराबाद-कोल्हापूर मार्गावर ३९, कोल्हापूर-बंगलोर ४२, बंगलोर-कोल्हापूर ३९, तर कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर ४४ जणांनी प्रवास केला. ही सेवा नियमितपणे सुरू आहे.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी हैदराबाद-कोल्हापूर आणि बंगलोर-कोल्हापूर या मार्गावर स्वतंत्र विमाने येणार असल्याची माहिती विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ यांनी दिली. 

 

टॅग्स :airplaneविमानkolhapurकोल्हापूर