शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीचे भविष्य टांगणीला, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच झाली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 18:05 IST

ओबीसी आरक्षण तर कधी सदस्य संख्या यावरून या निवडणुका प्रलंबित

कोल्हापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील प्रकरण सुप्रीम कोर्टात सोमवारी बोर्डावर आले नाही. आता पुढच्या आठवड्यात नवी तारीख मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह महानगरपालिकांच्या निवडणुकीचे भविष्य टांगणीला लागले आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील सदस्य संख्येचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार असल्याने राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील इच्छुकांचे लक्ष त्याकडे लागले होते. सोमवारी हे प्रकरण टॉप ऑफ द बोर्ड म्हणजे अगदी प्राधान्याने सुनावणीसाठी लिस्टमध्ये होते, मात्र त्यानंतरही सुनावणी झाली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे.पुढील आठवड्यात आता सुनावणीची नवीन तारीख मिळणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर निर्णय कधी होणार, निवडणुका कधी होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या सभागृहाची मुदत संपून एक ते तीन वर्षे होत आली आहेत. तरीही निवडणुकीचे भविष्य टांगणीलाच लागले आहे. कोरोना संसर्गाबरोबरच कधी ओबीसी आरक्षण तर कधी सदस्य संख्या यावरून या निवडणुका प्रलंबित राहिल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक