शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

प्रेयसीचा लग्नास नकार, इचलकरंजीच्या तरुणाने कोल्हापुरात येवून संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 13:16 IST

कीटकनाशक प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

इचलकरंजी : प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून कीटकनाशक प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विवेक विष्णुदास शर्मा (वय ३०, रा. जानकीनगर, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विवेक हा बुधवारी (दि.१५) कोल्हापूरला जाऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर सायंकाळी सात वाजता त्याने कीटकनाशक प्राशन केले असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे नातेवाइकांना फोनवरून समजले. त्यामुळे त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. तेथे त्याला विचारले असता त्याने ज्या मुलीसोबत प्रेम करीत होतो, तिने लग्नास नकार दिल्याने कोल्हापुरातील सासणे ग्राउंड परिसरातील बागेत कीटकनाशक प्राशन केल्याचे सांगितले. रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याची प्रकृती खालावल्याने नातेवाइकांनी त्याला इचलकरंजीतील एका खासगी रुग्णालयात हलविले. तेथे उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. याची रुग्णालयाने शिवाजीनगर पोलिसांत वर्दी दिली. पोलिसांनी कोल्हापुरात घटना घडल्याने हा गुन्हा तिकडे वर्ग केला. विवेक याच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी