शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

कोल्हापूर जिल्ह्यात रेड अलर्ट : नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 7:07 PM

Rain Flood Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात  दोन दिवस जोरदार पाऊस होणार असून जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट दिला आहे. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी या सहा तालुक्यात धुवांदार पाऊस कोसळणार असून नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात रेड अलर्ट : नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारागगनबावडा, राधानगरी, चंदगडसह सहा तालुक्यात धुवांदार

कोल्हापूर : जिल्ह्यात  दोन दिवस जोरदार पाऊस होणार असून जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट दिला आहे. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी या सहा तालुक्यात धुवांदार पाऊस कोसळणार असून नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. मंगळवारी सकाळपासून तर गगनबावड्यासह शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात संततधार सुरु राहिली. दिवसभर एकसारखा पाऊस सुरु असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.

कोल्हापूर शहरात दिवसभर रिपरिप राहिली असून अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर असून विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

पंचगंगेची पातळी २७ फुटापर्यंत पोहचली असून पंधरा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. खरीप पिकांना पोषक पाऊस सुरु आहे. शिवारात पाणी तुंबल्याने भात पिकांची वाढ चांगली सुरु आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर