इचलकरंजीत लोकन्यायालयात तडजोडीतून ५.३० कोटींची वसुली ; २९५ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:38+5:302021-09-26T04:27:38+5:30

यासाठी एकूण दहा पॅनेल कार्यरत होते. मा. जिल्हा न्यायाधीश १ चे र. ना. बावनकर, जिल्हा न्यायाधीश २ चे एच. ...

Recovery of Rs 5.30 crore through compromise in Ichalkaranji Lok Sabha; 295 cases settled | इचलकरंजीत लोकन्यायालयात तडजोडीतून ५.३० कोटींची वसुली ; २९५ प्रकरणे निकाली

इचलकरंजीत लोकन्यायालयात तडजोडीतून ५.३० कोटींची वसुली ; २९५ प्रकरणे निकाली

यासाठी एकूण दहा पॅनेल कार्यरत होते. मा. जिल्हा न्यायाधीश १ चे र. ना. बावनकर, जिल्हा न्यायाधीश २ चे एच. बी. शेळके, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरचे ए. पी. कोकरे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरचे डी. टी. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरचे एस. ए. हरणे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरचे पी. एस. भंडारी, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरचे ए. बी. रेडकर, ४ चे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरचे ए. एस. जाधव, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरचे एस. एस. जाधव, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरचे जी. ए. करजगार यांनी पॅनेलप्रमुख म्हणून काम पाहिले.

फोटो ओळी

इचलकरंजी : राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढली.

Web Title: Recovery of Rs 5.30 crore through compromise in Ichalkaranji Lok Sabha; 295 cases settled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.