हरळीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST2021-09-23T04:28:12+5:302021-09-23T04:28:12+5:30
यावेळी सायली होडगे, अर्पिता कांबळे, आरती परीट, आदिती पाटील, सानिका कोकितकर, हर्षदा होडगे, श्रावणी आसवले, अमृता पाटील, युवराज मरगुद्री, ...

हरळीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
यावेळी सायली होडगे, अर्पिता कांबळे, आरती परीट, आदिती पाटील, सानिका कोकितकर, हर्षदा होडगे, श्रावणी आसवले, अमृता पाटील, युवराज मरगुद्री, कुणाल उकोजी, पूजा खवरे या विद्यार्थ्यांसह कविता कागिणकर, विठोबा शेवाळे, लता मांगले, पुष्पावती दरेकर या मार्गदर्शकांचा सत्कार झाला. पुष्पावती दरेकर, अशोक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच नीलिमा कांबळे, उपसरपंच बाजीराव गोरुले, रेणुका परीट, अरुण हरळीकर, अमर कांबळे, अनिल परीट, नामदेव तावडे, मधुकर पोटे, तानाजी व्हरंबळे, संपदा आसवले, काशिनाथ पाटील, अनुपमा देसाई, संतोष आंबी, अशोक पाटील, यल्लाप्पा कोळी आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक संभाजी कार्वेकर यांनी स्वागत केले. वहिदा मुल्ला यांनी पारितोषिकांचे वाचन केले. अतुल अहिरे यांनी सूत्रसंचलन केले. रावसाहेब मुरगी यांनी आभार मानले.
फोटो ओळी : हरळी (ता.गडहिंग्लज) येथील सिंबायोसीस स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, सतीश घाळी, अरुण हरळीकर, दत्ता देशपांडे, पुष्पा दरेकर आदी उपस्थित होते.
क्रमांक : २२०९२०२१-गड-१२