शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळेल आता संधी ; सीमेवरील शेतक-यांना दिलासा - : महिनाभर शेती होती बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 13:25 IST

सीमाहद्दीवरील शेतकरी मोठा अडचणीत आला होता. त्याच्या जनावरांना वैरण आणण्यासाठीही शेतकऱ्याला आपल्या शेतात जाता येत नव्हते.पण राज्यामध्ये दोन जिल्ह्यांच्या सीमाहद्दीत असणा-या शेतक-याला त्याच्या शेतात शेतीकामासाठी जाण्याची मुभा राज्य सरकारने दिल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहेशेजारील जिल्ह्यात शेतीकामास जाणाऱ्या शेतकऱ्यांना परवाना

कोल्हापूर : शेजारील जिल्ह्यात सीमाभागात शेती असणाºया शेतक-यांना शेतीकामासाठी जाता येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने जिल्हा सीमेवर असणाºया शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यांत शेती असणाºया अनेक शेतक-यांना शेतीकामासाठी जाता येत नसल्याने अनेक शेतक-यांची अडचण झाली होती.

‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कायद्यामुळे दोन जिल्ह्यांच्या हद्दी सीलबंद झाल्या. अनेक शेतकरी एका जिल्ह्यात राहत असले तरीही त्यांची शेती शेजारील जिल्ह्यात होती. त्यामुळे शेतीकामात शेतक-यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. महिनाभर लॉकडाऊन सुरू राहिल्याने शेजारील जिल्ह्याचा एकमेकांशी संपूर्ण पूर्णपणे तुटला.

जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या मार्गावर मोठमोठे दगड, झाडे तोडून रस्ते अडविले होते. अनेक शेतकरी राहत असलेल्या ठिकाणी त्यांची जनावरे होती; पण शेजारील गावात असणारी शेती दुसºया जिल्ह्याच्या हद्दीत असल्याने अनेक शेतकºयांची कुचंबना झाली होती. सीमाहद्दीवरील शेतकरी मोठा अडचणीत आला होता. त्याच्या जनावरांना वैरण आणण्यासाठीही शेतकºयाला आपल्या शेतात जाता येत नव्हते. पण राज्यामध्ये दोन जिल्ह्यांच्या सीमाहद्दीत असणाºया शेतकºयाला त्याच्या शेतात शेतीकामासाठी जाण्याची मुभा राज्य सरकारने दिल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.गावसमितीची संमती आवश्यकज्या गावात शेती आहे, त्या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावकामगार तलाठी, पोलीसपाटील यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. परजिल्ह्यातून गावात येणाºयांवर लक्ष ठेवून त्यांची सविस्तर माहिती पोलीस खात्याला देण्याची जबाबदारी त्या कमिटीवर सोपविण्यात आली आहे. शेजारील जिल्ह्यात राहणा-या शेतकºयाची जमीन संबंधित गावात असल्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये असते. त्यामुळे या गावसमितीची मान्यता घेऊन शेजारील गावाशेजारील दुसºया जिल्ह्याच्या गावातील शेतकºयाला शेतीकामासाठी येण्याची मुभा देण्यात आली आहे.अनेक जिल्ह्यांत पिके, धान्य चोरीलाजिल्हा लॉकडाऊन झाल्यामुळे परजिल्ह्यात शेती असणा-या शेतकºयाचा गेले महिनाभर शेतीशी संपर्क तुटला. याचदरम्यान, शेतात डोलणारी उभी पिके, पिकलेले धान्य चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या आता उघडकीस येऊ लागल्या आहेत. 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर