शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना पुन्हा शिकवा, पण खोटे मूल्यमापन करू नका, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

By समीर देशपांडे | Updated: September 8, 2023 16:44 IST

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

कोल्हापूर : एकवेळ विद्यार्थ्यांना पुन्हा शिकवावे लागले तरी चालेल. परंतू त्यांचे खोटे मूल्यमापन करू नका असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दोन वर्षांच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थित होती. केसरकर म्हणाले, प्राथमिक शिक्षकांचे जे जे प्रश्न आहेत ते ते मार्गी लावण्यासाठी गेल्या वर्षभरात प्रयत्न केले आहेत. आता सातव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कमही लवकरच मिळेल. हे सर्व होत असताना तुम्ही मात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबध्द रहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शैक्षणिक पध्दतीच्या गुलामगिरीतून सर्वांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याने विविध शाखांचे शिक्षण आता मातृभाषेतून उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर Teacherशिक्षक