शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

मंत्री राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी, भाजप महिला मोर्चाची जोरदार निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 18:15 IST

Bjp Kolhapur- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करावी, त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्यावतीने बिनखांबी गणेश मंदिर येथे शनिवारी जोरदार निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे महिला अध्यक्षा गायत्री राऊत यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्दे भाजप महिला मोर्चाची जोरदार निदर्शने बिनखांबी गणेश मंदिराजवळ रास्ता रोको

कोल्हापूर : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करावी, त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्यावतीने बिनखांबी गणेश मंदिर येथे शनिवारी जोरदार निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे महिला अध्यक्षा गायत्री राऊत यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून कोल्हापुरातही बिनखांबी गणेश मंदिर परिसरात आंदोलन झाले. यावेळी गायत्री राऊत म्हणाल्या, दडपशाहीचे राजकारण राज्यात होत आहे. मंत्री समर्थक विविध कार्यक्रम करत आहेत. त्याउलट न्याय मागण्यासाठी, हक्कासाठी सर्वसामान्य लोक रस्त्यावर आले, तर त्यांना अटक केली जात आहे.यावेळी प्रमोदिनी हर्डीकर, स्वाती कदम यांनी मनोगत व्यक्त केले. आसावरी जुगदार, विद्या बनछोडे, स्वाती कदम, सुनीता सूर्यवंशी, गौरी जाधव, दीपा ठाणेकर, कार्तिकी सातपुते, संगीता चव्हाण, सीमा बारामते आदी उपस्थित होत्या.

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर