रंकाळा-हुपरी एसटी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST2021-06-05T04:18:33+5:302021-06-05T04:18:33+5:30

पंचगंगा स्मशानभूमी ६,५५१ शेणीदान कोल्हापूर : माळी कॉलनी येथील शालन भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विठ्ठल भोसले यांच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीला ...

Rankala-Hupari ST starts | रंकाळा-हुपरी एसटी सुरू

रंकाळा-हुपरी एसटी सुरू

पंचगंगा स्मशानभूमी ६,५५१ शेणीदान

कोल्हापूर : माळी कॉलनी येथील शालन भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विठ्ठल भोसले यांच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीला ६,५५१ शेणीदान आणि तेथील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. शेणी आणि अन्य साहित्य स्मशानभूमीचे अधीक्षक अरविंद कांबळे आणि काका चरापले यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी अनिल कदम, सविता भालकर, रमेश पुरेकर, कृष्णात गोटखिंडे, किशोर पालोजी, आदी उपस्थित होते.

फोटो (०४०६२०२१-कोल-स्मशानभूमी शेणीदान) : कोल्हापुरातील माळी कॉलनी येथील शालन भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विठ्ठल भोसले यांच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीला ६,५५१ शेणीदान आणि तेथील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

===Photopath===

040621\04kol_9_04062021_5.jpg

===Caption===

फोटो (०४०६२०२१-कोल-स्मशानभूमी शेणीदान) : कोल्हापुरातील माळी कॉलनी येथील शालन भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विठ्ठल भोसले यांच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीला ६५५१ शेणीदान आणि तेथील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

Web Title: Rankala-Hupari ST starts