शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल नामाच्या शाळेत रमले बाल वारकरी.. दिंड्यांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 15:52 IST

विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली..असा हा विठ्ठल, रखुमाई आणि त्यांच्या भक्तीत दंग झालेले वारकरी शाळा-शाळांमध्ये अवतरले. ज्ञानाच्या मंदिरात भोळ््या विठ्ठलाची आळवणी झाली आणि शनिवारी बाल वारकऱ्यांनी दिंडीचा आनंद अनुभवला.

ठळक मुद्देविठ्ठल नामाच्या शाळेत रमले बाल वारकरी.. दिंड्यांचे आयोजन आषाढी एकादशी सोमवारी

कोल्हापूर : विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली..असा हा विठ्ठल, रखुमाई आणि त्यांच्या भक्तीत दंग झालेले वारकरी शाळा-शाळांमध्ये अवतरले. ज्ञानाच्या मंदिरात भोळ््या विठ्ठलाची आळवणी झाली आणि शनिवारी बाल वारकऱ्यांनी दिंडीचा आनंद अनुभवला.महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भाविकांच्या लाडक्या विठूरायाची आषाढी एकादशी सोमवारी होत आहे. महिन्याभरापूर्वी सुरु झालेल्या दिंड्या आता पंढरपुरात विठ्ठल भेटीसाठी विसावल्या आहेत. एकादशीला आता एका दिवसाचा अवघी राहिला आहे. 

रविवारमुळे शाळांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे सर्व प्राथमिक शाळांमध्ये शनिवारीच आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. एरवी शाळेच्या गणवेशात असलेले मुलं-मुली शनिवारी मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळीला बुक्का, गळ््यात टाळ, आणि मुली नऊवारी, केसात गजरा, साजश्रृंगार, डोक्यावर तुळस अशा सुंदर वेशभूषेत आले.

एक मुलगा आणि मुलगी विठूराय व रखूमाई झाले. पठडीतल्या अभ्यासाला सुट्टी मिळाली आणि हे बाल वारकरी विठ्ठल भक्तीच्या शाळेत रमले. परिसरातून दिंडी काढण्यात आली.दरम्यान एकादशीची पूर्वतयारी म्हणून मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिराला रंगरंगोटी व रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांच्या रांगा लावण्यासाठी बॅरिकेटींग करण्यात आले आहे. या दिवशी सकाळी मंदिरापासून नंदवाळसाठी पायी दिंडीचे प्रस्थान होणार आहे.

दिंडी बिनखांबी गणेश मंदिर-निवृत्ती चौक, उभा मारुती-खंडोबा तालीम-जुना वाशी नाका, सानेगुरुजी वसाहतीमार्गे संकल्पसिद्धी मंगल कार्यालय पुईखडी येथे पोहोचणार आहे. येथील मोकळ्या जागेत रिंगण सोहळा होणार आहे. काही काळ विश्रांतीनंतर पुन्हा पालखी दिंडी पिराचीवाडी, वाशी मार्गे श्री क्षेत्र नंदवाळसाठी मार्गस्थ होईल.

उपवासाच्या पदार्थांना मागणी..एकादशीनिमित्त उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. वरीचे तांदूळ, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा लाडू, केळी, चिक्की, खजूर या साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची लगबग सुरु होती.

 

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीkolhapurकोल्हापूर