रमेश वेर्गुलेकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:39+5:302021-07-04T04:17:39+5:30
कोल्हापूर : ताराबाई पार्कातील रमेश बाबूराव वेंगुर्लेकर (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे ...

रमेश वेर्गुलेकर यांचे निधन
कोल्हापूर : ताराबाई पार्कातील रमेश बाबूराव वेंगुर्लेकर (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
स्मिता काशीकर
कोल्हापूर : गंगावेश येथील स्मिता प्रकाश काशीकर (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या छायाचित्रकार राजेश काशीकर यांच्या मातोश्री होत.
मोहन खटावकर
कोल्हापूर : शिरोली जकात नाका परिसरातील मोहन अनंतराव खटावकर (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, सून, नातवंडे, जावई, असा परिवार आहे.
विमल धुमाळ
कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील विमल धोंंडीराम धुमाळ (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, आई, भावजय, पुतणे असा परिवार आहे.