शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: राजू शेट्टींचे बोलवते धनी सतेज पाटील, राजेश क्षीरसागर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:09 IST

कोल्हापूर : शक्तिपीठवरून माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे बगलबच्चे माझ्यावर वैयक्तिक टीका करीत आहेत. त्यांचे बोलवते धनी आमदार ...

कोल्हापूर : शक्तिपीठवरून माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे बगलबच्चे माझ्यावर वैयक्तिक टीका करीत आहेत. त्यांचे बोलवते धनी आमदार सतेज पाटील आहेत, असा आरोप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.माझ्या वडिलांच्या वैद्यकीय उपचारासाठी ८५ लाखांची वैद्यकीय बिले शासनाकडून घेतल्याचा आरोप सिद्ध करून दाखवा, मी राजकीय संन्यास घेतो. जर हा आरोप सिद्ध केला नाही तर आरोप करणाऱ्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असेही आव्हानही त्यांनी दिले.ते म्हणाले, शहरातील उत्तर विधानसभा मतदारसंघातील फेर मतपडताळणीच्या निकालानंतर विरोधकांचा रडीचा डाव उघडा पडला आहे. महापालिकेत भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. त्याला आता ठेचले जाईल. हद्दवाढीत येण्यासाठी आठ गावांनी विरोधात ठराव केला आहे. त्यांचा विरोध डावलून हद्दवाढ होणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.