शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Raju Shetti: आजपर्यंत कुणालाही विकलो नाही म्हणून; राजू शेट्टींना लोकवर्गणीतून फॉर्च्युनर गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 13:05 IST

एखादा ऊस उत्पादक शेतकरी असला तरी त्याचा रुबाब अनेकदा वागण्या, बोलण्यात आणि वावरण्यात दिसून येतो.

कोल्हापूर - राजकीय नेतेमंडळीने गाडी घेणे आता नवीन किंवा काही वेगळं राहिलं नाही. कारण, सध्या आमदार-खासदारांकडे फॉर्च्युनेर कार सहज पाहायला मिळतात. मात्र, शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी घेतलेली गाडी चर्चेचा विषय ठरली आहे. राजू शेट्टी यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून गाडीसंदर्भात माहिती दिली. तसेच, या गाडीची पूजा करताना व्हिडिओही त्यांनी फेसबुकवरुन शेअर केला आहे. 

एखादा ऊस उत्पादक शेतकरी असला तरी त्याचा रुबाब अनेकदा वागण्या, बोलण्यात आणि वावरण्यात दिसून येतो. त्यात, कोल्हापुरी माणूस म्हटलं की लय भारी असतो. मात्र, ऊस उत्पादक शेकऱ्यांचे नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेल्या राजू शेट्टींना आता फिरायला हक्काची गाडी मिळाली आहे. कारण, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चळवळीतील लोकांनी, शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून राजू शेट्टींसाठी शानदार कार खरेदी केली आहे. याबाबत, राजू शेट्टींनी फेसबुक पोस्ट शेअर करत कोल्हापूर-सांगलीकरांचे आभार मानले आहेत. धन्यवाद सांगली-कोल्हापूरकर. आजपर्यंत कोणालाही विकलो गेलो नाही. इथून पुढेही विकलो जाणार नाही. चळवळीत आणि राजकारणात काम करत असताना जनतेशी प्रामाणिक राहिल्याबद्दल तुम्ही लोकवर्गणीतून जे बक्षिस दिलं आहे, त्याचा मी कृतज्ञपुर्वक स्वीकार करतो, असे राजू शेट्टींनी म्हटले आहे. राजू शेट्टींनी गिफ्ट करण्यात आलेली टोयोटाची ही कार तब्बल 40 लाख रुपये किमतीची आहे. मात्र, सध्याच्या काळात आपल्या नेत्यासाठी लोकांनी वर्गणी गोळा करून पैसे द्यावेत हीच बाब फार मोठी आहे. म्हणूनच 40 लाख रुपयांची ही कार राजू शेट्टी यांच्यासाठी नक्कीच अनमोल आहे, तिची किंमत पैशात होऊच शकणार नाही. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीcarकारkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी