रजनी बिडकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST2021-08-01T04:22:24+5:302021-08-01T04:22:24+5:30
-- राजेंद्र घाटगे कोल्हापूर : पाटबंधारे सेवक सोसायटी उजळाईवाडी येथील राजेंद्र दिनकरराव घाटगे (६४) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या ...

रजनी बिडकर यांचे निधन
--
राजेंद्र घाटगे
कोल्हापूर : पाटबंधारे सेवक सोसायटी उजळाईवाडी येथील राजेंद्र दिनकरराव घाटगे (६४) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे.
--
सोनाबाई पाटील
कोल्हापूर : आमशी (ता. करवीर) येथील सोनाबाई पाडुंरंग पाटील (८८) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी नातवंडे असा परिवार आहे. लाल बावटा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान पाटील यांच्या त्या आई होत.
--
सुलोचना क्षीरसागर
कोल्हापूर : जरगनगर येथील सुलोचना बेंजामिन क्षीरसागर (७९) यांचे निधन झाले. सुयश क्लासेसचे संचालक डेव्हिड बी. क्षीरसागर यांच्या त्या आई होत. त्या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगा, मुली, असा परिवार आहे.
---
इंद्रजीत जाधव
कोल्हापूर : राजोपाध्ये नगर येथील इंद्रजीत नामदेवराव जाधव (५७) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.
--
सोनाबाई कोरे
कोल्हापूर : सम्राटनगर येथील सोनाबाई शंकरराव कोरे (९४) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
--
शंकर पाटील
कोल्हापूर : प्रतिभानगर येथील शंकर हरी पाटील (७७) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज रविवारी आहे.
--