राजेंद्र साळोखे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:11 IST2021-01-24T04:11:09+5:302021-01-24T04:11:09+5:30
कोल्हापूर : लाड चौक, न्यू महाद्वार रोड येथील राजेंद्र दिनकरराव साळोखे (वय ६१) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

राजेंद्र साळोखे यांचे निधन
कोल्हापूर : लाड चौक, न्यू महाद्वार रोड येथील राजेंद्र दिनकरराव साळोखे (वय ६१) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, सोमवारी आहे.
२३०१२०२१ कोल राजेंद्र साळोखे (निधन)
प्रदीप चिकोर्डे
कोल्हापूर : गिरणी कॉर्नर, शनिवार पेठ, बुरुड गल्ली येथील प्रदीप दिवाकर चिकोर्डे (वय ४३) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, सोमवारी आहे.
फोटो : २३०१२०२१ कोल प्रदीप चिकोर्डे (निधन)
दिनेश पाटील
कोल्हापूर : शिरोली (पु), ता. हातकणंगले येथील दिनेश एकनाथ पाटील (वय ४४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चता आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, सोमवारी आहे.
कमल लोहार
कोल्हापूर : जयसिंगपूर येथील कमल सुभाष लोहार (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. श्रेया भडंग फर्मच्या त्या मालक होत.
फोटो : २३०१२०२१ कोल कमल लोहार (निधन)