राजाराम पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:23 IST2021-05-08T04:23:35+5:302021-05-08T04:23:35+5:30

फोटो (०७०५२०२१-कोल-राजाराम पाटील (निधन) सदाशिव गुरव कोल्हापूर : जगतापनगर, पाचगाव (ता. करवीर) येथील सदाशिव बाबूराव गुरव (वय ८०) यांचे ...

Rajaram Patil passed away | राजाराम पाटील यांचे निधन

राजाराम पाटील यांचे निधन

फोटो (०७०५२०२१-कोल-राजाराम पाटील (निधन)

सदाशिव गुरव

कोल्हापूर : जगतापनगर, पाचगाव (ता. करवीर) येथील सदाशिव बाबूराव गुरव (वय ८०) यांचे मंगळवारी निधन झाले. ते प्रॅॅक्टिस क्लबचे माजी फुटबॉलपटू आणि मुंबई हॉकी संघातील खेळाडू होत. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुलगे, नातू असा परिवार आहे.

फोटो (०७०५२०२१-कोल-सदाशिव गुरव (निधन)

राजाराम कणसे

कोल्हापूर : भोसलेवाडी येथील राजाराम शंकर कणसे (वय ६५) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (०७०५२०२१-कोल-राजाराम कणसे (निधन)

सदाशिव नाईक

कोल्हापूर : आमशी (ता. करवीर) येथील सदाशिव भाऊ नाईक (वय ५८) यांचे बुधवारी निधन झाले. ते आमशी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (०७०५२०२१-कोल-सदाशिव नाईक (निधन)

Web Title: Rajaram Patil passed away