शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दिवसभर उघडीप, रात्रभर मुसळधार; राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:19 IST

पंचगंगा ३६ फुटांवर : ५५ बंधारे पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडीप असली तरी रात्री जोरदार कोसळत आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर असल्याने विसर्ग कायम आहे. परिणामी, नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, पंचगंगा ३५.०५ फुटांवरून वाहत आहे. जिल्ह्यातील ५५ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, आज, मंगळवारी सकाळी राधानगरीधरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत.दोन दिवसांपेक्षा सोमवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. विशेष म्हणजे दिवसभर उघडीप असली तरी रात्री झोडपून काढत आहे. धरणक्षेत्रात तुलनेत पाऊस कमी झाला आहे. सोमवारी दिवसभरात राधानगरी धरणक्षेत्रात १९, वारणा १४ तर दूधगंगा धरणक्षेत्रात १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून सहाव्या क्रमांकाचा सुरू आहे. राधानगरी धरणातून प्रति सेकंद १५००, वारणातून १४ हजार ७२५ तर दूधगंगा धरणातून ५६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुराचे पाणी वाढत आहे.एसटीचे सात मार्ग ठप्पजिल्ह्यातील बंधाऱ्यावर पुराचे पाणी आल्याने एसटीचे सात मार्ग ठप्प झाले आहेत. राज्य मार्ग ४ व प्रमुख जिल्हा मार्ग ७ अशा अकरा मार्गांवर पाणी आहे. रंकाळा-पडसाळी, वाशी, चौके, गवशी, आरळे यासह चंदगड तालुक्यातील मार्ग बंद आहेत.