शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: वडगावात वीज कोसळल्याने परिसर हादरला, घरांच्या काचा फुटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 13:47 IST

महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर पोलिस प्रशासनाने फटाक्याची दुर्घटना समजून झाडाझडती घेतली.

सुहास जाधवपेठवडगाव : कोल्हापूर जिल्ह्यात काल, सोमवार रात्रीपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. पेठवडगाव परिसरात विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसला. दरम्यान, लाटवडे रोड वर फटाक्याच्या जुन्या शेडवर वीज पडून जमीनदोस्त झाली. यावेळी परिसरातील घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या. तसेच टिव्ही, वीज उपकरणे खराब झाली.बंडूलाल शिकलगार यांचे फटाक्यांचे जुने गोडाऊन रिकामे होते. यामध्ये टाकाऊ साहित्य ठेवले होते. दरम्यान वडगाव परिसरात आज, सकाळी सव्वा सातच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू होता. यावेळी विजेचा गडगडाट होवून शिकलगार यांच्या जुन्या शेड वर वीज कोसळली. यामध्ये शेड जमीनदोस्त झाले. तर श्रीरामनगर, भूमीनंदन कॉलनी येथील परिसर हादरला. अनेक घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर पोलिस प्रशासनाने फटाक्याची दुर्घटना समजून झाडाझडती घेतली. दरम्यान शेडमध्ये फटाक्यांचे साहित्य होते की नव्हते याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस