शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नेज येथील रिसॉर्टवरील डान्स पार्टीवर छापा, आठ महिलांसह २४ संशयितांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 19:32 IST

कारवाईबाबत कमालाची गोपनीयता पाळण्यात आली होती

हातकणंगले : नेज (ता. हातकणंगले) येथील रिसॉर्टवर उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंकी यांनी छापा टाकून परवाना नसताना डॉन्स पार्टी करणाऱ्या आठ महिला आणि १६ पुरुष अशा २४ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई १६ जुलैच्या मध्यरात्री केली. परंतु, पोलिसांनी या कारवाईची माहिती गुरुवारी दिली.या कारवाईबाबत कमालाची गोपनीयता पाळण्यात आली होती. याबाबतचा गुन्हा हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश हंकारे यांनी दिली. पोलिसांनी नोटीस देऊन त्यांना सोडून दिले.फिर्यादीत म्हटले आहे की, कुंभोज येथील वॉटर फिल्टर हाऊसच्या पाठीमागे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये १६ जुलैच्या मध्यरात्री डान्सपार्टी सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंकी यांना मिळाली. त्यांनी फौजफाट्यासह रिसॉर्टवर छापा टाकला. रिसॉर्टच्या हॉलमध्ये साऊंड सिस्टमच्या आवाजात डान्स करणाऱ्या आठ महिला आणि सोळा पुरुषांना त्यांनी ताब्यात घेतले. यातील पंधरा पुरुष कराड (जि. सातारा) तालुक्यातील आहेत. त्यांच्याविरुद्ध हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये अदिल लक्ष्मण कोळी (वय ४२, रा. मलकापूर, ता. कराड), लाडसाब सुलतान कोकणे (४२, रा. कराड), इम्तियाज मुबारक शेख (४२, रा. कडेगाव, जि. सांगली), रिसॉर्टमालक अभिजित नरसिंह शिंदे (३६, रा. इचलकरंजी), जगदीश कृष्णात पाटील (२४, रा. कोडोली, ता. पन्हाळा), अल्फाज कासीम शेख (२६, रा. मलकापूर, ता. कराड), समीर नुरमहंमद मोमीन (३१, रा. कराड), विजय बिरू पुजारी (२६, रा. मलकापूर, ता. कराड), अकिब लियाकत पठाण (२६, रा. मलकापूर, ता. कराड), मजहर बदरुद्दीन पिरजादे (३५, रा. मलकापूर, ता. कराड), अक्षय संजय मोकाशी (३१, रा. कराड), वाहिद बाबासो मुल्ला (२७, रा. विंग, ता. कराड), प्रमोद तुकाराम जाधव (४१, रा. मार्केट यार्ड, कराड), कौस्तुभ शिवाजी यादव (२५, रा. विंग, ता. कराड), साहिल लियाकत मुल्ला (३०, रा. कार्वे नाका, कराड), अमिन रसुल शेख (२५, रा. मलकापूर, ता. कराड) यांच्यासह चोवीसजणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडण्यात आले.