राहुल पाटील यांचा कार्यालय प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:26 IST2021-07-14T04:26:52+5:302021-07-14T04:26:52+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष राहुल पाटील यांनी वेळ न दवडता सोमवारीच कार्यालय प्रवेश ...

Rahul Patil's office entry | राहुल पाटील यांचा कार्यालय प्रवेश

राहुल पाटील यांचा कार्यालय प्रवेश

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष राहुल पाटील यांनी वेळ न दवडता सोमवारीच कार्यालय प्रवेश करून कामकाजास सुरुवात केली.

राधानगरी तालुक्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदूराव चौगुले यांच्या हस्ते फीत कापून हा कार्यालय प्रवेश करण्यात आला. या वेळी माजी अध्यक्ष बजरंग पाटील, उमेश आपटे, माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, गटनेते युवराज पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बाजार समितीचे माजी सभापती संभाजी पाटील, चेतन पाटील, बुद्धीराज पाटील, संदीप पाटील, कृष्णात धोत्रे, विजय भोसले, राजाराम पाटील, उदयसिंह पाटील उपस्थित होते.

१३०७२०२१ कोल राहुल पाटील ०१

जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष राहुल पाटील यांनी माजी उपाध्यक्ष हिंदूराव चौगुले यांच्या हस्ते फीत कापून सोमवारी कार्यालय प्रवेश केला.

Web Title: Rahul Patil's office entry