शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लस आणि थकीत मानधन द्या, राहुल पाटील, वंदना जाधव यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 13:09 IST

कोल्हापूर जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या लसीचा पुरवठा करण्यात यावा, तसेच मानधन आणि आरोग्य सुविधांसाठीचा निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि बांधकाम व आरोग्य समिती सभापती वंदना जाधव यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.

ठळक मुद्देलस आणि थकीत मानधन द्याराहुल पाटील, वंदना जाधव यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर  : जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या लसीचा पुरवठा करण्यात यावा, तसेच मानधन आणि आरोग्य सुविधांसाठीचा निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि बांधकाम व आरोग्य समिती सभापती वंदना जाधव यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या टोपे यांची या दोघांनीही भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी अरूण जाधव उपस्थित होते.जिल्ह्याला रोज ५० हजार लसीचे डोस मिळावेत, पहिल्या लाटेमध्ये काम केलेल्या जादा मनुष्यबळाचे पाच कोटी रुपये थकीत आहेत, ते अदा करावेत, दुसऱ्या लाटेमध्ये जादा मनुष्यबळ लागणार आहे, त्यासाठी तीन कोटी रुपये द्यावेत, राष्ट्रीय आरोग्य अभियानातून पुढील सहा महिन्यांसाठी ३० कोटी रुपये मिळावेत, ससंभाव्य पूरस्थितीचा विचार करता वैद्यकीय पथके, जादा मनुष्यबळ, औषधे, ॲन्टिजन किट यासाठी आवश्यक असणारे दोन कोटी रुपये मिळावेत, आरोग्य विभागाकडील ७४ प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील कंत्राटी सफाई कामगारांचे गेले दोन वर्षे मानधन थकलेले आहे.

यासाठी तीन कोटी रुपये अदा करावेत, अशा निवेदनातून मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर