शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मीदेखील लोकसभेच्या रिंगणात, राहुल आवाडे यांनी स्पष्ट केली भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 13:26 IST

भाजपला पाठिंबा दिलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या चिरंजीवांनी ही भूमिका घेतल्यामुळे महायुतीमध्ये पेच वाढण्याची शक्यता

कोल्हापूर : महायुतीने हातकणंगलेलोकसभा मतदारसंघाबाबत आपल्याला विश्वासात घेतलेले नाही. आपली आधीपासून तयारी सुरू असल्यामुळे लोकसभेच्या निवडणूक रिंगणात मीही उतरणार असल्याची स्पष्ट भूमिका राहुल आवारे यांनी बुधवारी मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. आवाडे म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून आम्ही उमेदवारीसाठी यंत्रणा सक्रिय केलेली होती. आता निवडणुकीला काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे काम थांबविणे अवघड आहे. महायुतीचा हातकणंगलेलोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरविताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही, त्यामुळे ही निवडणूक लढविण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. गुरुवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी याबाबत अंतिम चर्चा होऊन माने यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला आहे. अशातच भाजपला पाठिंबा दिलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या चिरंजीवांनी ही भूमिका घेतल्यामुळे महायुतीमध्ये पेच वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणhatkanangle-acहातकणंगले