शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- आषाढी एकादशीला राधानगरी मार्ग बंद, जाणून घ्या वाहतूक मार्गातील बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 16:45 IST

पायी दिंडी-पालखीचा मार्ग कसा असणार..वाचा

कोल्हापूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने गुरुवारी (दि. २९) कोल्हापुरातून नंदवाळ येथे पायी दिंडी जाते. दिंडीमार्गात वाहतुकीचा अडथळा येऊ नये, यासाठी राधानगरी मार्गावरील वाहतूक तात्पुरती इस्पुर्लीमार्गे वळविण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रण पोलिसांनी दिली.पायी दिंडी-पालखीचा मार्ग विठ्ठल मंदिर-मंगळवार पेठ-उभा मारुती चौक-राजकपूर पुतळा-क्रशर चौक-नवीन वाशी नाका-पुईखडी-वाशी गाव-नंदवाळ

वाहतूक वळविण्यात आलेले मार्गवाशी पेट्रोलपंप (हजारे पंप) ते खत कारखाना ओढ्यापर्यंत सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. (शासकीय व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून). कोल्हापूरकडूनराधानगरीमार्गे कोकणकडे जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसेस व अवजड वाहने कळंबा इस्पुर्ली - शेळेवाडी- परिते फाटा भोगावतीमार्गे वळविण्यात आली आहेत. कोल्हापूर आणि रंकाळा एसटी स्टॅण्ड ते राधानगरी जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसेस वाशी-हळदी-परितेमार्गे वळविण्यात आल्या आहेत. राधानगरीकडून कोल्हापूरकडे येणारी हलकी चारचाकी वाहने (कार व जीप) हळदी- इस्पुर्लीमार्गे पुढे वळविण्यात आली आहेत.

वाहतुकीसाठी बंद केलेले मार्गनंदवाळ फाटा ते नंदवाळ गावाकडे जाणारा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद असेल. जैताळ फाटा ते नंदवाळ मार्ग सर्व वाहनांसाठी बंद केला आहे. भीमाशंकर मंदिर फाटा ते नंदवाळ गावाकडे जाणारा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद केला आहे.

पार्किंग ठिकाणेखत कारखाना, गिरगाव फाटा, चोरगे महाविद्यालय परिसर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीradhanagari-acराधानगरी