पुतळाबाई हिरवे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:26 IST2021-07-14T04:26:43+5:302021-07-14T04:26:43+5:30

शामराव भोसले कोल्हापूर : टेंबलाईवाडीतील शामराव कृष्णा भोसले (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा ...

Putlabai Hirve passed away | पुतळाबाई हिरवे यांचे निधन

पुतळाबाई हिरवे यांचे निधन

शामराव भोसले

कोल्हापूर : टेंबलाईवाडीतील शामराव कृष्णा भोसले (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

ज्योती चौगले

कोल्हापूर : भोसलेवाडी, गगनागिरी को-ऑप हौसिंग सोसायटीतील ज्योती धनाजी चाैगले (वय ३८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सासू, भाचे असा परिवार आहे.

जया पोवार

कोल्हापूर : शिरोली पुलाची, यादववाडीतील जया बजरंग पोवार (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे. त्या सेवानिवृत्त सहायक फौजदार बजरंग पोवार यांच्या त्या पत्नी होत.

शांताबाई बोरगे

कोल्हापूर : साळशी (ता. शाहूवाडी) येथील शांताबाई निवृत्ती बोरगे (७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे व्यवस्थापक व्ही.एन. बोरगे यांच्या मातोश्री होत.

Web Title: Putlabai Hirve passed away