‘उद्योजकतेचा मूलमंत्र’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST2021-03-30T04:14:37+5:302021-03-30T04:14:37+5:30

पुणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या नारीशक्ती मंचाच्या ‘उद्योजकतेचा मूलमंत्र' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. त्यावेळी ...

Publication of the book 'The Entrepreneurial Mantra' | ‘उद्योजकतेचा मूलमंत्र’ पुस्तकाचे प्रकाशन

‘उद्योजकतेचा मूलमंत्र’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या नारीशक्ती मंचाच्या ‘उद्योजकतेचा मूलमंत्र' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या .

वारणा महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा स्वर्गीय शोभाताई कोरे यांच्या प्रेरणेने संध्या पाटील या वारणा भगिनी मंडळाच्या समुपदेशक व नारीशक्ती मंचच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. यावेळी संध्या पाटील यांच्या 'बोला मनातलं' या उपक्रमाला पुण्यामध्ये महिलांकडून चागंला प्रतिसाद मिळाला.

यावेळी भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे, दे आसरा'च्या प्रज्ञाताई देशपांडे,

महिला व बालकल्याण समिती सभापती माधुरीताई सहस्त्रबुद्धे व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

फोटो ओळ...सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या नारीशक्ती मंचच्या 'उद्योजकतेचा मूलमंत्र' या पुस्तकाचे प्रकाशन वारणा भगिनी मंडळाच्या समुपदेशक व नारीशक्ती मंचच्या अध्यक्षा संध्या राजेंद्र पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रदेशाध्याक्ष उमाताई खापरे, प्रज्ञाताई देशपांडे आदी उपस्थित होत्या.

Web Title: Publication of the book 'The Entrepreneurial Mantra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.