शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

तावडे हॉटेल ते केर्ली उड्डाणपूल, बास्केट ब्रीज, कागल पुलांचा प्रस्ताव केंद्राकडे सादर; कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:00 IST

दाभोळकर कॉर्नर ते परीख पुलाचा समावेश

कोल्हापूर : जिल्ह्यातील तावडे हॉटेल ते केर्ली उड्डाणपूल, बास्केट ब्रीज, कागल उड्डाणपूल या सर्व पुलांचा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी दिली. लोकप्रतिनिधींनी सुचवल्याप्रमाणे या प्रस्तावांमध्ये दाभोळकर कॉर्नर ते राजारामपुरी पाच बंगला या उड्डाणपुलाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.मागील महिन्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत या पुलांचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय झाला होता. बास्केट ब्रीज वरून कोल्हापूर शहरात थेट प्रवेश मिळणार आहे. या ब्रीजला जोडूनच तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे. हा उड्डाणपूल इलेव्हेटेड पद्धतीने उभारण्यात येणार आहे. शहरात आल्यावर मार्केट यार्ड-कावळा नाका-मध्यवर्ती बस स्थानक-दसरा चौक मार्गे उड्डाणपुलाला सीपीआर चौकात वळवले जाईल. स्मशानभूमीच्या बाजूने शिवाजी पुलाकडे रत्नागिरी राज्य मार्गाला, तसेच पंचगंगा नदी घाटाच्या बाजूने लक्षतीर्थ वसाहत मार्गे गगनबावडा राज्य मार्गाला हा उड्डाणपूल जोडला जाणार आहे. याच उड्डाणपुलाला मध्यवर्ती बस स्थानकापासून रेल्वे ओव्हर ब्रीज करून पाच बंगला परिसराशी जोडण्यात यावे, अशी सूचना या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांनी सातारा कागल महामार्गादरम्यान कागल येथे उड्डाणपूल करण्याची सूचना मांडली होती. या सर्व सूचनांचा समावेश करून हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरासाठी पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळताच, तसेच निधीची तरतूद होताच महामार्ग व उड्डाण पुलांचे काम सुरू होणार आहे.

दृष्टीक्षेपात तीन पूल

  • तावडे हॉटेल ते शिवाजी पूल : लांबी १० किलोमीटर, रोज ५० हजार वाहनांची ये-जा
  • कागल उड्डाण पूल : सव्वा दाेन किलोमीटर, २४७ मीटर पिलरचा पूल, खर्च अंदाजे ६०० कोटी
  • सांगली फाटा-उचगाव पिलरचा उड्डाणपूल : साडेतीन किलोमीटर, खर्च ९८० कोटी, उड्डाणपूल २४७५ मीटर
  • या तीन पुलांबरोबरच आता तावडे हॉटेल ते शिवाजी पुलावरील उड्डाणपुलाला दाभोळकर कॉर्नर ते परीखपुलापर्यंत जोडण्यात येणार आहे.