शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची प्रधान सचिवांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 11:55 IST

Dam Collcator kolhapur-कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दखल घेतली. त्यांनी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची प्रधान सचिवांकडून दखलभारत पाटणकर यांच्याशी चर्चा

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दखल घेतली. त्यांनी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.पुनर्वसनासह न्याय्य मागण्यांसाठी १ मार्चपासून श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. याची दखल घेत प्रधान सचिवांनी आंदोलकांच्या मागण्या, तसेच पुनर्वसनाच्या स्थितीबाबत माहिती मागवून घेतली.

या माहितीच्या व निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी व पाटबंधारे आणि संबंधित सर्व अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी डॉ. भारत पाटणकर यांना दिले.यामुळे उत्साहाचे वातावरण असले तरी प्रत्यक्षात निवेदनातील मुद्यांची सोडवणूक होऊन पदरात पडत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

टॅग्स :Damधरणcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर