प्राचार्य डॉ. बाळासाहेब लाडगावकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST2021-04-16T04:24:25+5:302021-04-16T04:24:25+5:30

यावेळी या सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिवाजी विद्यापीठाचे माजी शैक्षणिक सल्लागार व बी.सी.यू.डी. संचालक प्राचार्य ...

Principal Dr. Balasaheb Ladgaonkar felicitated on the occasion of his retirement | प्राचार्य डॉ. बाळासाहेब लाडगावकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

प्राचार्य डॉ. बाळासाहेब लाडगावकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

यावेळी या सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिवाजी विद्यापीठाचे माजी शैक्षणिक सल्लागार व बी.सी.यू.डी. संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी पाच वर्षांमध्ये दिलेल्या शैक्षणिक योगदानाचा आढावा घेतला.

यावेळी माजी प्राचार्य डॉ. एस. जे. नाईक, प्रा. एम. जे. जाधव, पी. बी. तटाळे, डॉ. मोहन घोळसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. विक्रम यमगेकर यांनी प्रास्ताविक, तर प्रा. दीपक सरनोबत यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एम. जी. धुतुरे यांनी आभार मानले.

●फोटो ओळ : कळे : विठ्ठलराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब लाडगावकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ झाला.

Web Title: Principal Dr. Balasaheb Ladgaonkar felicitated on the occasion of his retirement