शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापूरची नेमबाजपटू अभिज्ञाची केली प्रशंसा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 16:47 IST

पेठवडगाव : चीन (चेंगडू) येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल गटात अभिज्ञा पाटीलने, मनू भाकर, यशस्विनी सिंग ...

पेठवडगाव : चीन (चेंगडू) येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल गटात अभिज्ञा पाटीलने, मनू भाकर, यशस्विनी सिंग देसवाल यांच्या मदतीने सांघिक सुवर्ण पटकाविले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मध्ये याची दखल घेत खेळाडूंची प्रशंसा केली. यात कोल्हापुरातील वडगावमधील नेमबाजपटू अभिज्ञा पाटील हिला पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी अभिज्ञाने तीन मिनिटात आपला नेमबाजीतील जीवन प्रवास मांडला.अभिज्ञाने कोल्हापूरला जाऊन 2015 पासून नेमबाजीला सुरुवात केली. 2018 ला अभिज्ञा पहिल्यांदा मलेशियामध्ये झालेल्या जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेत सहभागी होऊन कांस्यपदक पटकावले होते. तर आता चीनमध्ये सांघिक सुवर्णपदक पटकाविल्याची माहिती दिली. तसेच आतापर्यंतच्या कामगिरी, घडामोडींचा आढावा घेतला.

पंतप्रधान माझ्याशी बोलल्यामुळे नेमबाजी स्पर्धेसाठी  आणखी प्रोत्साहन आणि शाबासकीची थाप मिळाली आहे. त्यामुळे ऊर्जा प्राप्त झाली आहे. मन की बात आयुष्यभर स्मरणात राहील. यातून  आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेताना  आपण देशासाठी खेळायचे आणि  भारताचा तिरंगा नेहमीच उंच राहील याची जाणीव ठेवू - अभिज्ञा पाटील, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNarendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात